प्रामाणिक नेतृत्व • समाजाभिमुख कार्य • नागरिकांसाठी धावून येणारी जनसेवक
मी सौ. मालिका ताई निखिल साखळे — सिव्हिल इंजिनिअर पदवीधर, सुशिक्षित गृहिणी आणि समाजकार्याची आवड असलेली थेरगावची लेक…
"जनसेवा हीच ईश्वरसेवा मानून मी सदैव आपल्या सेवेसाठी तत्पर आहे."
जनतेच्या समस्या समजून घेऊन त्यावर तत्काळ कृती करणारे पारदर्शक नेतृत्व.
खोट्या गाजावाज्यापेक्षा प्रत्यक्ष कामाला अधिक प्राधान्य.
महिलांसाठी रोजगार, मार्गदर्शन व स्वावलंबनाचे उपक्रम.
रोजगार मेळावे, करिअर मार्गदर्शन, कौशल्य विकास कार्यक्रम.
रस्ते, पाणी, ड्रेनेज, स्ट्रीटलाइट्स आणि स्वच्छता — थेरगावचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प.
जनतेच्या मनातील विश्वास आणि आपला ठाम निर्धार.
संयमी, तडफदार आणि स्वाभिमानी नेतृत्व - सौ. मालिका ताई.
प्रभाग क्रमांक 23 च्या सर्वांगीण विकासासाठी सज्ज.
संकल्प विजयाचा - आपल्या हक्काची माणूस.
पद नसतानाही जनसेवेसाठी तत्पर व्यक्तिमत्त्व.
“थेरगावचा विकास म्हणजे आपलं भविष्य,
आणि भविष्य घडवण्याची ताकद तुमच्या एका मतात आहे.”
प्रभाग क्रमांक 23 च्या सर्वांगीण विकासासाठी
नवीन दिशा, नवीन ऊर्जा आणि प्रामाणिक नेतृत्व हवे —
चला, आपल्या थेरगावच्या प्रगतीसाठी आपण सर्व निर्भयपणे मतदान करूया, आणि विकासाला गती
देऊया!
“तुमचं एक मत — आपल्या थेरगावचा मोठा बदल.”
— सौ. मालिका ताई निखिल साखळे
सिव्हिल इंजिनिअर